माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकरी आंदोलन (Farmer Protest) आणि जुनी पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकारला अन्नदात्याशी चर्चा करायला वेळ नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे, तसंच जुन्या पेन्शन योजनेला आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे आज विधानभवात पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
#UddhavThackeray #OldPensionScheme #EknathShinde #DevendraFadnavis #OPS #StateGovernment #Strike #GovernmentEmployees #Shivsena #VidhanBhavan #NewPensionScheme #NPS #MaharashtraBudget