Health Tips:तुम्ही कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीने हैराण आहात? जाणून घ्या डोकेदुखीचे प्रकार आणि लक्षणं
Description:
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आजार असून कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये तो दिसून येते. डोकेदुखीचे साधारण १५० हून अधिक प्रकार आहे आणि त्याची लक्षणंही वेगळी आहेत. डोकेदुखीचे नेमके कोणते प्रकार आहेत आणि त्याची लक्षणं काय आहेत, जाणून घेऊयात डोकेदुखीचे प्रकार आणि लक्षणं…#healthtips #headache #lifestyle