बई शहरातील स्वच्छता राखण्यासाठी रस्त्यांवर गस्त घालण्यासाठी क्लीन-अप मार्शलची पुन्हा एकदा नियुक्ती करण्याची बीएमसीची योजना आहे. रस्त्यावर कचरा टाकणे किंवा थुंकणे अशा कृत्यांबद्दल नागरिकांकडून दंड वसूल करण्याचा पूर्वीचा अधिकार आता मार्शलकडे असेल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ