मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकारने 2023 या वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विविध गोष्टींवर भर देण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ