क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा उज्जैनला पोहोचले आहेत. दोघांचाही उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बाबा नीम करौली यांच्या दर्शनाला गेलेले विराट-अनुष्का आता महाकालेश्वरच्या दर्शनाला पोहोचले आहेत.