या ग्रहांमुळे प्रेमात येतो दुरावा | Grah Dosh In Love Life | Grah Dosh Upay | Lokmat Bhakti PR 3
#lokmatbhakti #GrahDoshUpay #grahdoshnivaranmantra
ज्योतिषशास्त्रानुसार ज्याप्रमाणे प्रेमासाठी ग्रहांची स्थिती जबाबदार असते, त्याचप्रमाणे काही परिस्थितीत प्रेमात अपयश किंवा प्रेमात दुरावा येण्याचे कारण ग्रहदोष ठरते. अशा प्रकारे, दोन प्रेमींमध्ये ब्रेकअप होते. चला, समजून घेऊया.