'या निवडणुकीत दोन्ही बाजूने पैशांचे वाटप झाले आहे. अशा प्रकारचे विधान अंकुश काकडे यांनी केले. त्या विधानाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच ज्या दिवशी प्रचार संपला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मतदारसंघात नव्हते.आमच्याकडून पैशाचा वापर केला गेला नाही' असे स्पष्टीकरण भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिले त्याचसोबत 'पराभवाची कारणं द्यायची म्हणून धंगेकर काहीही कारणं देत आहेत, खोटे आरोप करण्याची सवय रवींद्र धंगेकरांना आहे' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
#bjp #sandeepkhardekar #ncp #ankushkakde #ravindradhangekar #eknathshinde #devendrafadnavis #chandrakantpatil #maharashtra #maharashtrapolitics