Holika Dahan 2023 Dos and Don\'ts: होलिका दहनाच्या दिवशी काय करू नये आणि काय करावे, जाणून घ्या

LatestLY Marathi 2023-03-01

Views 44

होलिका दहन 6 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीच्या दिवशी लोक वाईट गोष्टी आयुष्यातून जाव्या म्हणून पूजा करतात. होलिका दहनच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात, असे मानले जाते. सुख-समृद्धीसाठी देवाची प्रार्थना करावी, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS