सुरुवातीच्या सुमारे दोन महिन्यांत भारतात 30 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाघांच्या मृत्यूची ही संख्या कोणत्याही संकटाची चेतावणी देण्याचे कारण नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ