'शोले'मधील 'तो' फेमस डायलॅाग; Sachin Pilgaonkar यांनी सांगितला पडद्यामागचा भन्नाट किस्सा
शोले या चित्रपटाने गेली अनेक वर्ष आपला प्रेकक्षकवर्ग कायम ठेवला आहे. त्यातील गाणी आणि डायलॅागमुळे आजही हा चित्रपट तरुणाईत तितकाच चर्चेत आहे. याच चित्रपटातील "बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना" हा डायलॅाग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. मात्र या डायलॅाग मागचा खरा किस्सा खुपच भन्नाट आहे. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आपल्या पुस्तकातून याबाबत नेमका काय उलगडा केला आहे, ते व्हिडीओमध्ये पाहा.#sachinpilgaonkar #dharmendra #amjadkhan #sholay