लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यात जाहीर झालेली पोटनिवडणूक सार्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशा रंगणार्या या पोटनिवडणूकीमध्ये दोन्ही बाजूने मातब्बर नेते निवडणूकीच्या प्रचारात उतरले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ