दिल्ली महापालिका सभागृह गुरुवारी सकाळी सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा पाचव्यांदा स्थगित करण्यात आले. पालिका सभागृहात आम आदमी पार्टी (AAP) आणि भाजप (BJP) यांचे नगरसेवक आमनेसामने आल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ