पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर या आंदोनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दाखल दाखल झाले आणि पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. तर शिंदेंनी या संदर्भात थेट निवडणूक आयोगालाच पत्र लिहिलं असल्याचं सांगितलं. जाणून घ्या या संपूर्ण प्रकरणाविषयी.
#EknathShinde #SharadPawar #MPSC #Protest #MaharashtraLoksevaAyog #Pune #Andolan #NCP #Troll #Shivsena #BJP #Maharashtra #University #Exams