मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे. यावरून सध्या बरीच चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर बॅनरबाजीला जास्त महत्त्व देऊ नये, असंही ते म्हणाले.