गायक Sonu Nigam याच्यासोबत धक्काबुक्की; ठाकरे गटातील आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल| Chembur Festival
प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना सोमवारी (२० फेब्रुवारी) चेंबूर येथील एका संगीत कार्यक्रमात धक्काबुक्की झाली. यानंतर सोनू निगमने पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्याने या ठिकाणी नेमकं काय घडलं याबाबत स्वतः माहिती दिली. तसेच आरोपीचं नाव घेत त्याने कोणाकोणाला धक्का दिला हेही नमूद केलं. पण सोनू निगमसोबत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात