किडनी स्टोन असेल तर 'हे' खाणं टाळा | How to Get Rid of Kidney Stones | kidney stone diet | AS
#lokmatsakhi #kidneystonetreatment #howtogetridofkidneystones #kidneystones
Des:
किडनी स्टोन असेल तर काय खाणं टाळावं? काळजी कशी घ्यावी? मूतखड्याचा त्रास कायमचा दूर कसा करायचा? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ