खासदार सुप्रिया सुळे ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर | Supriya Sule on Torna Fort

Lok Satta 2023-02-17

Views 0

खासदार सुप्रिया सुळे यांनी कामातून वेळ काढून तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी किल्ल्याभोवतालच्या कामाचीही पाहणी केली. येणाऱ्या ट्रेकर्सनी किल्ल्यावर इतरत्र कचरा न टाकता कचराकुंडीतच टाकावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS