विष्णू पुराण सांगेल तुमचा पुढचा जन्म कसा असेल ते | How Do You Get The Next Birth?| vishnu puran | PR
#VishnuPuranKatha #lokmatbhakti
विष्णू पुराण कथेत जडभरत राजाची कथा सांगितली आहे. या कथेतून, मानवाने पशु योनी कशी प्राप्त केली हे सांगितले आहे. विष्णू पुराणातील जडभरताच्या कथेवरून माणसाला पुढचा जन्म कसा मिळतो हे जाणून घेऊया.