CBSE Board Exam 2023: सीबीएसई बोर्डाची 10वी,12वी परीक्षा आजपासून सुरू, पूर्वीच्या नियमानुसार होणार परीक्षा

LatestLY Marathi 2023-02-15

Views 2

सीबीएसई बोर्डाची 10वी, 12वी ची परीक्षा आजपासून सुरू होत आहे.  देशभरामध्ये विविध केंद्रांवर आजपासून विद्यार्थी परीक्षेला सामोरं जाणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS