रॅपर MC Stan ने बिग बॉस चं १६ पर्व जिंकलं आहे. रॅपच्या माध्यमातून अनेक विषयांवर भाष्य करणारा स्टॅन हा तरुणाईला कायमचा भावला आहे. कव्वालीपासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास पुढे रॅप आणि आता बिग बॉग विजेतेपदापर्यंत पोहोचला आहे. त्याच्या हा प्रवासाची एक झलक व्हिडीओच्या माध्यमातून पाहू.