भारतीय NDRF च्या श्वानपथकाच्या रोमिओ आणि जुलीने वाचवले 6 वर्षीय मुलीचा जीव

LatestLY Marathi 2023-02-13

Views 1

टर्कीमध्ये भूकंपामध्ये बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. टर्कीमध्ये एका 6 वर्षीय चिमुकलीला वाचवलं असल्याची माहिती समोर आहे. 6 वर्षीय चिमुकलीला भारतीय एनडीआरएफच्या श्वानपथकाने वाचवले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS