News & Views Live: ठाकरे शिंदे वादात आता कोण कुणावर भारी? Uddhav Thackeray | Eknath shinde | Shivsena
#UddhavThackeray #Eknathshinde #Shivsena #Maharashtranews #lokmat
दीड वर्षापूर्वी १८ जून २०२१ रोजी न्यूज ॲण्ड व्ह्यूज शोमध्ये भाजपने मातोश्रीला मविआमधून बाहेर पडून शिवसेना-भाजप युतीचे सरकार बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. ज्यामध्ये मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडेच, पण भाजपला दोन उपमुख्यमंत्रीपदं देण्याचं प्रस्तावित होतं. पण हा प्रस्ताव पुढे सरकला नाही. त्याची चर्चा अधूनमधून शिंदे गटाचे नेते उकरून काढतात. आजही शिंदे गटाचे जेष्ठमंत्री दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे मविआ सरकारमधून बाहेर पडणार होते, असं म्हटलंय.
https://youtu.be/HmNGyJ3dpVU
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat