घरात बेडरूमच्या अटॅच बाथरूमची अशी काळजी घ्या नकारात्मकता दूर जाईल | Vastu Tips for Attached Bathroom
#lokmatbhakti #AttachedBathroom #vastutips #vastushastra
खरे तर बाथरूमबाबत काही महत्त्वाचे नियम देण्यात आले आहेत. यासोबतच जर तुमच्या घरातील खोलीला जोडून बाथरूम असेल तर घरातील सदस्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खोलीत बाथरूम कोणत्या दिशेला असावे हे देखील जाणून घ्या.