पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
#PrakashAmbedkar #RajThackeray #MNS #VBA #Pune #HWNews #Democracy #Maharashtra