31 जानेवारी रोजी, भाजप नेत्या उमा भारती यांनी मध्य प्रदेशातील महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ मद्यपानामुळे होत असल्याचे सांगितले आहे. उमा भारती म्हणाल्या की, दारूच्या दुकानांना बंद करून त्याचे गोशाळेत रूपांतरित करणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ