कोबी फ्लॉवरमध्ये किड आहे ? असं करा साफ | How To Remove Bugs From Vegetables | Kitchen Hacks

Lokmat Sakhi 2023-01-30

Views 3

कोबी फ्लॉवरमध्ये किड आहे ? असं करा साफ | How To Remove Bugs From Vegetables | Kitchen Hacks #howtocleanflowerandcabbge #kitchenhacks #kitchentips #lokmatsakhi तुमच्याही घरी कोबी, फ्लॉवर यांसारख्या गड्डा असलेल्या भाज्यांमध्ये किड दिसून येते का ? या भाज्यांमध्ये लपलेली किड किंवा अळी नेमकी कशी काढून टाकायची ? हेच आज आम्ही तुम्हाला या व्हिडियोमधून सांगणार आहे.

Share This Video


Download

  
Report form