शेतकरी पुत्राची हायटेक मचाण; ग्रामीणभागात मोठी मागणी | Wardha Farmers Son | Mobile Charging| Farming

HW News Marathi 2023-01-28

Views 6

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाने सुविधायुक्त मचाण तयार केली आहे. त्यात सुरक्षिततेचाही विचार केलाय. ही मचाण हायटेक असून आकर्षणाचा केंद्रबिंदु बनली आहे.

#Wardha #Farmers #FarmersSon #HighTech #Gramin #MobileCharging #Machan #Field #Crop #Agriculture #EasyFarm #Farming

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS