Ashish Shelar on Aditya Thackeray: मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरतेय; शेलारांच ठाकरेंना उत्तर
मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरत चालली आहे. यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळत आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरेंवर टीका केलीय.