पुण्यामध्ये भीमा नदीत एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळल्याने सध्या राज्यभर खळबळ पसरली आहे. पोलिस तपासामध्ये हा प्रकार आत्महत्या नसून एक सुनियोजित कट असल्याचं समोर आले. दरम्यान, पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस यांच्याकडून देण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ