विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली वर्ध्याची ॲड. शिवानी सुरकार यांनी आज न्यायमंदिर इथे वकील म्हणून पहिल्या दिवशी काम केले. यावेळी मोठ्या संख्येने वकील संघाने शिवानी उर्फ विजयला शुभेच्छा दिल्या. पहिली तृतीय पंथी म्हणून तिने आज पासून कामाला सुरुवात केली.
#ShivaniSurkar #Transgender #Wardha #LawAndOrder #Lawyer #Advocate #Court #Vidharbha #Maharashtra #HWNews