कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारतही अलर्ट मोडवर आहे. दरम्यान देशात आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.माहितीनुसार, केरळमध्ये नोरोव्हायरसच्या 19 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने सोमवारी माहिती दिली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ