बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. तो म्हणाला की 'चित्रपटांवर अनावश्यक टिप्पणी न करण्याच्या पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आदेशानंतर आता सकारात्मक बदलाची आशा आहे'. अक्षय कुमार त्याच्या आगामी 'सेल्फी' या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनच्या वेळी बोलत होता.