Sachin Tendulkar: सचिनची ही भाजीपाल्याची शेती पाहिलात का?
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या भाजीपाल्याच्या बागेत रमलेला दिसतोय. सोबतच भाज्यांविषयी माहितीही चाहत्यांना देताना दिसतोय.