राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवड्याभरापूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात मुंडे यांना दुखापत झाली होती. दरम्यान, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. आपले चुलतबंधू असलेल्या धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची पंकजा मुंडे यांनी विचारपूस केली.
#pankajamunde #dhananjaymunde #beed #sanjaygaikwad #girishmahajan #AjiPawar #CP #HasnMushrif #Breachandy #Acident #shivsena #mns #amolkolhe #niteshrane #sadasarvankar #hwnews