अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबरोबरच आता जिल्हा विभाजनाचा मुद्दाही पेटला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न थेट विधीमंडळात उपस्थित केला. त्यानंतर जिल्हा विभाजन आणि नामांतराचा मुद्दा चर्चेत आला. मात्र याच मुद्द्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे.
#RadhakrishnaVikhePatil #SujayVikhePatil #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #Shivsena #EknathShinde #SanjayRaut #UddhavThackeray #HWNews