चांदीचे दागिने घरच्या घरी चमकवा | How to Clean Silver Jewellery at home | Easy Trick

Lokmat Sakhi 2023-01-10

Views 3

चांदीचे दागिने घरच्या घरी चमकवा | How to Clean Silver Jewellery at home | Easy Trick
#howtocleansilverjewellery #silverjewellery #easytrick #hacks #lokmatsakhi

तुमचेही चांदीचे दागिने काळे पडलेत का ? बरेच दिवस न वापरल्यामुळे त्यावर घाण साचलेय का ? म्हणूनच या व्हिडिओमधून मी तुम्हाला चायपत्तीचा वापर करून एक अशी सोपी पद्धत सांगणार आहे. ज्यामुळे तुमचे दागिने पुन्हा नवीन खरेदी केल्यालारखे दिसतील. ते ही घरच्या घरी.

#howtocleansilverjewellery #silverjewellery #easytrick #hacks #lokmatsakhi

Share This Video

Download

Report form