Sharad Pawar: दोन्ही नातू निवडणुकीच्या रिंगणात, पण रोहित पवारांची MCA च्या अध्यक्षपदी निवड  । Maharashtra president। sakal

Sakal 2023-01-09

Views 24

रविवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आणि या निवडणुकीत शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. पण या निवडणुकीत पवारांचे दोन नातू उभे होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS