Bigg Boss: बिग बॉसच्या घरात बहिणीला पाहताच भावूक झाला साजिद खान

Sakal 2023-01-09

Views 17

बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात सध्या फॅमिली रियुनियन वीक सुरु आहे. यात नुकतीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका फराह खाननं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. फराहला पाहून भाऊ साजिद खान भावूक झाला तर इतर स्पर्धक आनंदी झाल्याचे दिसले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS