Bigg Boss: When Vikas says I Love You to Apurva Nemlekar in the house | Bigg Boss Marathi Season 4

Sakal 2023-01-07

Views 5

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा खेळ अगदी अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या रविवारी बिग बॉसचा अंतिम सोहळा रंगणार आहे. त्याआधी बिग बॉसच्या घराबाहेर पडलेल्या स्पर्धकांनी येऊन टॉप ५ स्पर्धकांना प्रोत्साहित केलं. यावेळी सर्व स्पर्धकांची मस्तीही पाहायला मिळाली. अशातच विकासनं अपूर्वाला जेव्हा I love you म्हटलं तेव्हा नेमकं काय घडलं, तुम्हीच पाहा.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS