Electricity workers strike: what is Mesma act? । adani powder| sakal

Sakal 2023-01-04

Views 10

महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या हालचालींविरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. मात्र, त्याआधीच हा संप मोडित काढण्याच्या हालचाली सरकारकडून सुरु झाल्याचे दिसत आहे. संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे.

Share This Video


Download

  
Report form