राखी सावंत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. काहीनाकाही अतरंगी गोष्टी करुन राखी घरातील स्पर्धकांना आणि आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवत असते. आता अशातच राखीनं थेट देशाची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केलीए. यावेळी सहयोगी स्पर्धकांच्या काय प्रतिक्रिया होत्या, त्या पाहा.