राज्यात जून महिन्यांत सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर या सरकारने सेलेब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच शिंदे गटाच्या आमदारांना देखील वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
#rohitpawar #eknathshinde #doctorsstrike #sanjayraut #devendrafadnavis #ncp #bjp #shivsena #politics #demonetisation #modisarkar #centralgovernment #maharashtra #hwnewsmarathi