Uorfi Javed vs Chitra Wagh: 'हा नंगटपणा...' उर्फी जावेदवर भडकल्या चित्रा वाघ, उर्फीनेही दिले उत्तर
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर Uorfi Javed ही तिच्या विविध लुक्ससाठी कायम चर्चेत असते. तिची फॅशन स्टाईल विचित्र असते त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. उर्फीच्या कपड्यांवरून तिला आत्तापर्यंत खूपवेळा ट्रोल करण्यात आलं आहे. अशात आता उर्फी जावेदच्या विरोधात भाजपा नेत्या Chitra Wagh यांनी एक ट्विट केलं. त्यानंतर चित्रा वाघ यांच्या ट्विटला उर्फीनेही प्रत्युत्तर दिलं आहे.ट्विटरवरती हे ट्विट वॉर बघायला मिळतंय
#urfijaved #chitrawagh #trolling #mumbai #models
.