Conditioner वापरण्याची योग्य पद्धत कोणती? | How to Apply Conditioner on Hair | Hair Conditioner
#lokmatsakhi #howtoapplyconditioner #hairconditioner #howtowashhair
बऱ्याच जणांना Conditioner लावण्याची योग्य पद्धत माहीत नसते. आणि Conditioner लावल्यावर केसांना त्याचा फायदा होण्याच्या जागी नुकसान होतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये Conditioner लावण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेणार आहोत.