2022 मध्ये अनेक सेलिब्रिटी प्रथमच पालक झाले आहेत. नवीन पालक झालेल्यांच्या यादीत प्रियंका चोप्रा आणि निक जोनसपासून ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूरपर्यंत अनेक बड्या कलाकारांचे नाव आहेत. दरम्यान, लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ