थंडीत कुडकुडणाऱ्या बाळासाठी पोलिसांच्या बायकोने जे केलं ते बघून तुम्हीही कौतुक कराला! Positive News

Lokmat 2022-12-24

Views 11

Noida: Police wife Jyoti singh breast-feeds infant found abandoned in cold या आहेत ज्योती सिंह... त्यांनी ज्या बाळाला उचलून घेतलंय ते बाळ त्यांचं नाहीये... पण या बाळासाठी त्यांच्यातल्या मातेनं जे केलंय ते बघून तुमच्याही तोंडून या आईसाठी प्रेमाचे, कौतुकाचे, अभिमानाचे दोन शब्द निघतीलच... ज्योती सिंह या पोलिस पत्नी आहेत... त्यांचे पती हे ग्रेटर नोएडामध्ये कार्यरत आहेत... ज्योती सिंह यांच्या हातात जे बाळ आहे, त्याच्यासोबत जे घडलंय, ते संताप आणणारं आहे.. (Guruprasad VO)

#noida #police #jyotisinghrai #infant #delhi

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS