आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात, उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल

Lok Satta 2022-12-24

Views 1

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीतील तब्बल ५० फूट खोल दरीत गाडी कोसळल्याने हा अपघात झाला. गाडीत आमदार गोरे यांच्यासह चौघेजण प्रवास करत होते. या अपघातात चौघांना गंभीर दुखापत झाली आहे. तत्काळ पोलीस मदत मिळाल्याने जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, स्वीय सहाय्यक आणि चालक या चौघांना उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS