मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीने आज राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात (Nagpur) सुरु असल्याने राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनातच जाऊन भेट घेतली.
#RajThackeray #EknathShinde #MNS #Maharashtra #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Twitter #UddhavThackeray #Nagpur #VidhanSabha