महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज नागपूर (Nagpur) दैऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर तेथील प्रश्न काय आहेत, ते सोडवण्यासाठी काय करता येईल याबाबत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
#RajThackeray #MNS #Nagpur #WinterSession #TanajiSawant #AmitDeshmukh #JitendraAwhad #SanjayPandey #DelhiCourt #TiharJail #Politics #Maharashtra