Gram Panchayat Election2022:Devendra Fadnavis adopted village,NCP Sarpanch was elected |Jayant Patil

Sakal 2022-12-21

Views 61

राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला...यावरुन सत्ताधारी आणि विरोध विजयी दावे प्रतिदावे करताय. अशात देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या fetri या गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS